शिरूर तालुका

शिरूर तहसिल कार्यालयात तीन एंजट करताहेत नागरिकांची लूट…

सविंदणे: शिरुर तहसिल कार्यालयात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी नागरीकांची ३ एजंटामार्फत मोठी आर्थिक लुट होत आहे. या ३ खाजगी व्यक्तींना शासनाचा कुठलाही पगार नसताना ते काम करत आहे. शिरुर शहरातील गॅस एजन्सीमार्फत मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या कर्मशियल वापरासाठी काळया बाजारात गॅस टाक्यांची विक्री केली जाते. याबाबत संबंधित गॅस एजन्सी धारकांवर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या […]

क्राईम

Shikrapur Police Station

निमगाव म्हाळुंगीत जुन्या वादातून युवकाला मारहाण…

शिक्रापूर: निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून युवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे नामदेव कांतीलाल भोरडे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील अक्षय भोरडे यांची वडिलोपार्जित शेत जमीन आहे. सदर शेतातील झाडेझुडपे तोडण्याच्या कारणावरून जून २०२१ मध्ये अक्षय भोरडे व […]

महाराष्ट्र

Eknath Shinde

मोठी घोषणा! एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री…

मुंबई : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवारः पत्रकार परिषद घेवून केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘शिवसेनेचे आमदार आमच्यासोबत आले आहेत. अजून काही नेते येत आहेत. सगळ्यांचे पत्र आज आम्ही राज्यपालांना दिले आहे. भाजपने निर्णय घेतलाय की, आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही. मुख्यमंत्रीपदाकरता आम्ही काम करत […]

राजकीय

Karandi Gram Panchayat

करंदीच्या सरपंचपदी सोनाली ढोकले व उपसरपंचपदी पांडुरंग ढोकले बिनविरोध

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता शिरूर) येथील सरपंच उपसरपंच यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचपदी सोनाली ढोकले तर उपसरपंचपदी पांडुरंग ढोकले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. करंदी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत च्या सरपंच सुभद्रा ढोकले व उपसरपंच बबलू ढोकले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने नुकतीच सदर पदांची निवडणूक घेण्यात आली. […]

मनोरंजन

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने केला आमिर खानसोबत डान्स

मुंबई: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला एकदा भेटण्याचे स्वप्न किती जण पाहतात. त्यापैकी एक म्हणजे भोजपुरी सुपरस्टार अक्षरा सिंग. अक्षरा आमिर खानची खूप मोठी फॅन आहे. आमिर खानला भेटण्याचं अखेर अभिनेत्रीचं स्वप्न पूर्ण झालं. अक्षरा सिंहने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आमिर खानसोबतचा तिचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दोघेही मेकअप रुममध्ये बसलेले दिसत आहेत. व्हिडिओ […]

रिलीज होणार मल्लिका शेरावतचा नवा चित्रपट

मुंबई: अभिनेत्री मल्लिका शेरावत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. ती Rk/Rkay चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट एका चिंताग्रस्त दिग्दर्शकाची कथा आहे. या चित्रपटातून रजत कपूर मल्लिका शेरावतसोबत काम करत आहे. आता Rk/Rkay चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट २२ जुलै २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. काय आहे चित्रपटाची कथा? […]

थेट गावातून

Sandeep Lawande

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी…

शिरूरः सुजल ड्रायक्लिनने काही दिवसातच ग्राहकांचा विश्वास संपादन करत यशस्वी भरारी घेतली आहे. कोंढापुरीसह शिरूर, शिक्रापूर आणि कोरेगाव भीमा येथे शाखा सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनीचे डायरेक्टर संदीप लवांडे यांनी दिली. कोंढापुरी येथील कात्रज डेअरी शेजारी असलेल्या लवांडे वस्तीवर सुजल ड्रायक्लिनची सुरवात झाली. ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागल्यानंतर शिरूर, शिक्रापूर आणि […]

मुलाखत

Shekhar Pachundkar

माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांची मुलाखत…

रांजणगाव गणपतीः कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड तसेच रेमडीसीव्हर इंजेक्शन उपलब्ध करून देऊ शकलो. कारण राज्याचे गृहमंत्री आणि शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. अशी भावना माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांची “शिरुर तालुका डॉट कॉम” चे संपादक तेजस फडके यांनी नुकतीच मुलाखत […]

महाराष्ट्र

देश

भविष्य

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

सर्वाधिक प्रतिक्रिया

आजचा प्रश्न

महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे, असे आपणांस वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!